Mumbai Hikers 14.11.2015


Mumbai Hikers


Date Month Location Contact PhoneCost Group
15thNovemberKarnala Nature TrailMumbai Travellers8692086927/ 8692086927300MUMBAI TRAVELLERS
15thNovemberKalsubai TrekMountrek India 9967837516 / 9867250271800Mountrek India Outdoor
15thNovemberBhaja CavesDeepak / Yamini9819085757 / 9920013023500Wanderingsoulriders Group
15thNovemberParagliding KamshetDeepak / Radhika9819085757/ 90220459324400Wanderingsoulriders Group
15th NovemberAjoba Fort TrekSurendra9819091954800Mid Earth
Posted: 13 Nov 2015 07:08 AM PST
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र व नाम फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने " आयोजित
"शौर्या तुला वंदितो" ऐतिहासिक सन्मान सोहळा (२)
दिनांक – १६ डिसेंबर २०१५ रोजी
ठिकाण – गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
वेळ – सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत
१६ डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान मधील युद्धाला ४४ वर्ष पुर्ण होत आहेत. या लढाईत आपल्या भारत देशाने मोठा पराक्रम गाजवीत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. या युद्धात प्रत्यक्ष लढलेल्या भारतीय जवानांच्या कार्याचा गौरव म्हणुन सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्या वतीने गणेश कला क्रीड़ा मंच पुणे या ठिकानी त्या जवानांना सन्मानीत करण्यात येणार आहे. सदर "ऐतिहासिक सन्मान सोहळा" सदर कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.!!
!! हुतात्मा झाल्यानंतर फक्त श्रद्धांजली वाहण्यापेक्षा जिवंतपणी या वीरांच्या कार्याचा सन्मान जर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडणार असेल तर आपल्यासारखे भाग्यवान कोणीच नसेल. !!
अधिक माहितीसाठी संपर्क –
श्री.प्रविण शिर्के -9673337785
श्री.राज बलशेटवार- 7350363591
!! निमंत्रक !!
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र
नाम फाउंडेशन
सह्याद्री राष्ट्र सेना
शिवरथ यात्रा उत्सव समिती
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)
www.sahyadripratishthan.com
sahyadrifort.blogspot.com
The post "शौर्या तुला वंदितो" ऐतिहासिक सन्मान सोहळा appeared first on Mumbai Hikers Network.

Moombai Hyker