Mumbai Hikers 11-12-2015


Mumbai Hikers


Date Location Contact PhoneCost Group
12TH DECEMBERTrek to AndharbanMahadeo / Yahya917843055832 / 97361437061200TREKSANDTRAILSINDIA
12th- 13th DecemberTrek to HarishchandragadNihar9405575925/ 84088626981050Mid Earth
12th- 13th DecemberLakeside CampingShannon98197659503699Vagabond
12th-13th DecSacred Groves TripNihar94055759253450Mid Earth
12th-13th DecemberHarishchandragad CampingMountrek India9967837516 / 98672502711500Mountrek India
12th-13th DecemberStartrail VelasMumbai Travellers8422049888 / 8692086927 3000Mumbai Travellers
12th-13th DecemberLakeside Camping Mumbai Travellers8422049888 / 8692086927 2500Mumbai Travellers
12th-13th DecemberTrek to Fort RaigadPlus Valley Adventure7720080918 / 83089627001800Plus Valley Adventure

Posted: 09 Dec 2015 11:20 PM PST
दुर्गदर्शन गिर्यारोहण संघ मुंबई व पुणे या भटक्या समूहाकडून ५ दिवस १० दुर्ग अशी सह्याद्रीतील एक साहसी मोहीम 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दिवसात आखली आहे, यामध्ये रायगड व पुणे जिल्ह्यातील काही महत्वाच्या किल्ल्यांवर भ्रमती केली जाईल. पाली जवळील सरसगडावरून हि दुर्गदर्शन वारी सुरु होऊन राजमाची मार्गे ढाक बहिरी या कठीण गडावर जाऊन सांगता केली जाईल काही तुरळक प्रवास वगळता बाकी सर्व प्रवास पायी होईल. हे संपूर्ण अंतर ११० कि. मी. च्या आसपास भरेल. भटकंतीतील कस पाहणारा व कठीण श्रेणीतील हा ट्रेक असेल. सहभागी भटक्यांनी संपूर्ण पायी प्रवास व कुठेही राहण्याची तयारी हवी . संपूर्ण पाच दिवस सह्याद्रि च्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात कडाक्याची थंडी अनुभवत रानावनात हिंडण्याचा आनंद आपणास यातून मिळणार आहे . सहभागी होण्यासाठी काही पूर्वानुभव व शारीरिक क्षमता विचारात घेताली जाईल . सदस्य संख्या हि अत्यंत मर्यादितच ठेवली आहे याची नोंद घ्यावी. अधिक माहिती साठी व सहभागासाठी संपर्क –
मुंबई : 9702525435 / 9664150068
पुणे : 9768682711
शुल्क रु.1800 /-

Mitava Trekkers - Sandhan Valley
प्रिय,
गिरी प्रेमी आणि निसर्ग प्रेमी Friend
आम्ही mitavaTrekkers ग्रुप ने निसर्गाचे आचर्य असलेल्या "सांधन घलइ "
चा 2 दिवसाचा ट्रैक आयोजित केला आहे.
दिनांक :-
30th Dec to 31st Dec 2015
या दोन दिवसात. सह्याद्रीचे आकर्षण म्हणजे सांदण दरी.....
एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे.सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते. कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचेपुल लागतात. पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते.मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे.नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते.अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचापाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते।
अंदाजे घळीची लांबी एक किलोमीटर आहे। त्यानंतर समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसतो त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे असे वाटू लागते। एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच दोराच्या आधाराने पार कराव्यात.
दरी मध्ये 2-3 ठिकाणी दोरीच्या साह्याने खड़क भिंत उतरावी लागते.
अर्थातच (Rappelling) करुण खाली जावे लागते. दरी पूर्ण उतरून गेल्यावर एक मोठे पाण्याचे डबके लागते,त्यात काहि लोक अंघोळ करतात.मुकाम करण्यासाठी ती चांगली जागा आहे.बुदवार रात्रि छ.शि.टर्मिनस वरुण पकड़ायचि रेल्वे
10:50 pm – छ.शि.टर्मिनस
10:57 pm – भायकला.
11:05 pm – दादर
11:13 pm – कुर्ला
11:18 pm – घाटकोपर
11:34 pm – ठाणे
11:57 pm – डोम्बिवली
12:07 am – कल्याण
01:18 am – कसारा
दिवस 1ला
01:30 am – सगल्यानी जमा होणे
04:00 am – जवळ च्या गावात जावु आणि आराम करु सकाळी 6am पर्यन्त 6:30am ला नास्टा मिळेल त्यानंतर ट्रैक ला सुरुवात होईल.12 वाजेपर्यंत आपन पहिल्या रप्पल्लीन्ग पॉइंट पर्यन्त असु.
तेथे पोहचलयावर दुपारचे जेवण होईल त्याबरोबर रप्पल्लीन्ग पनअसे करत -करत आपल्याला पुर्ण दरी उतरून खाली जायलासंध्यकालचे 5 वाजतात.कैम्पिंग पॉइंट ला पोहचलयावर चहा आणि स्नाक होईल. नंतर तंबू लावण्यात येतील. रात्री जेवण झाल्यावर गाने तसेच आग पेटवूनकैम्प केला जाइल.दिवस 2 रा:
सकाळी 6 वजता उठवले जाइल, फ्रेश आणि अंघोलिचा कार्यक्रम उरकलयावर नास्ता मिळेल. साधारण 9:00am पर्यन्त सगळे झाल्यावर आपल्याला देहने गावाचया दिशेने वाटचाल करावि लागेल 11 वाजता देहने गावामध्ये जेवण केलयावर आपन गाडिने मुंबई च्या दिशेने परत निघु.साधारण आपन 5 पर्यन्त सगले घरी पोहचु.
Safty :- no drinking allowd in trak...
ट्रैक शुल्क:- 1600.00रु.यामध्ये- ( प्रवासाचा खर्च, रप्पल्लीन्ग चा खर्च' जेवण आणि नास्ता चा खर्च' तंबू खर्च, मार्गदर्शक आणि एक्सपर्ट )
Contact and information :- send mes to our facebook page or whatsaap I will replay for qurie...
माहिती:
Jagadish Nivrutti Bande
संपर्क: 9657244882
जगदीश बांडे
( whats app - 9657244882 )
9657476571,
( Whatsaap - 9595857546 )
"Mitava trekkers & camping
Thank you....

Moombai Hyker