बा रायगड भटकंती कट्टा, पुणे १० २६/७/२०१९(शुक्रवार)

*बा रायगड परिवार आयोजित भटकंती कट्टा*-

नमस्कार,

बा रायगड परिवार गेली नऊ महिने कट्टा मुंबईत घेत असून तो अविरतपणे चालू आहे,बा रायगड परिवाराचे अनेक  विभाग आहेत मग कट्टा हा फक्त मुंबई पुरताच का मर्यादित रहावा?? याच संकल्पनेतून बा रायगड परिवार फिरता कट्ट्याचे आयोजन करत आहोत या कट्ट्याची रूपरेषा अशी असणार आहे की,पुणे,कोल्हापूर, मराठवाडा,नाशिक,पिंपरी अश्या विविध विभागात प्रत्येक महिन्यात हे कट्टे होणार आहेत,यातून प्रत्येक विभागातील सदस्य एकत्र जमण्याचे हक्काचे व्यासपीठ तर मिळेलच शिवाय वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या वक्त्याद्वारे ज्ञानही प्राप्त होईल...

तर मुंबई प्रमाणेच इतर विभागातील सदस्यांनी यात सहभागी व्हावे व भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती...


*बा रायगड भटकंती कट्टा:-पुणे-१०*

*दिनांक:- २६/७/२०१९(शुक्रवार)*

*विषय:- सह्याद्रीतील डोळस भटकंती*

*वक्ते:-प्र. के घाणेकर सर*

*स्थळ :- बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबागेसमोर, स्वारगेट पुणे.*

*वेळ :- ६.३० ते ९.३०* *सर्व भटक्यांना व दुर्गप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण...*धन्यवाद

आपलाच

*बा रायगड परिवार*