पुणे भटकंती कट्टा 21 सप्टेंबर २०१९

पुणे भटकंती कट्टा : सप्टेंबर 2019

विषय: सह्याद्रीतील रानफुले आणि वनस्पती
सह्याद्रीतल्या रंगीबेरंगी दुनियेची अनोखी सफर !!

वक्ते : डॉ. मंदार दातार - वनस्पती तज्ञ

दिनांक: शनिवार, 21 सप्टेंबर २०१९

वेळ: सायंकाळी ७ ते ८.३०

ठिकाण: इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे ब्रिजजवळ, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर,राजेंद्र नगर, पुणे 30.

प्रवेश विनामूल्य